सन्माननीय सदस्य

सन्माननीय सदस्य
इसवी सन १९६४ साली संघमंदिर उद्घाटनाचे वेळी प्रथमतः जीवनातील विविध क्षेत्रांत अग्रेसरत्व मिळवणाऱ्या व्यक्तींना संघाचे सन्माननीय सदस्यत्व देण्याच्या प्रथेस सुरुवात झाली. आत्तापर्यंत पुढील व्यक्तींना सन्माननीय सदस्यत्व हा बहुमान प्रदान करण्यात आला :
  • विजया मेहता
  • शरच्चंद्रजी पवार
  • सुनील गावस्कर
  • चंद्रशेखर धर्माधिकारी
  • शि. मो. घैसास
  • लता मंगेशकर
  • नीलकंठ खाडिलकर
  • द. म. सुकथनकर
  • सुधीर दामले
  • मधु मंगेश कर्णिक
  • रामदास कामत
  • जयंत पाटील
  • दादासाहेब मंत्री
  • किशोर रांगणेकर
  • रामकृष्ण नाईक
  • विजया राजाध्यक्ष
   
दिवंगत :
  • ना. ग. गोरे
  • भीमसेन जोशी
  • श्री. दा. सातवळेकर
  • यशवंत दि. पेंढारकर
  • द. ग. गोडसे
  • ना. गो. चाफेकर
  • ना. स. बेंद्रे
  • मोघुबाई कुर्डीकर
  • पां. वा. काणे
  • सुरश्री केसरबाई केरकर
  • वि. वा. शिरवाडकर
  • वि. दा. सावरकर
  • द. रा. बेंद्रे
  • पु. ल. देशपांडे
  • गणपतराव बोडस
  • न. र. फाटक
  • अनंत वर्तक
  • भा. वि. वरेरकर
  • ग. त्र्यं. माडखोलकर
  • मीनाक्षी शिरोडकर
  • वा. वि. मिराशी
  • अ. का. प्रियोळकर
  • ज्योत्स्ना भोळे
  • वि. पां. करमरकर
  • आ. रा. देशपांडे
  • विश्राम बेडेकर
  • ना. सी. फडके
  • प्रबोधनकार के. सी. ठाकरे
  • वनमाला
  • चिं. द्वा. देशमुख
  • हिराबाई बडोदेकर
  • प्रमोद नवलकर
  • सं. ल. हळदणकर
  • नानासाहेब फाटक
  • श्री. ना. पेंडसे
  • म. म. द. वा. पोतदार
  • मा. दत्ताराम वळवईकर
  • सुधीर फडके
  • वि. स. खांडेकर
  • विजय मर्चंट
  • माधवराव गडकरी
  • प्र. के. अत्रे
  • भा. नि. पुरंदरे
  • श्री. पु. भागवत
  • लक्ष्मणशास्त्री जोशी
  • दुर्गाबाई खोटे
  • शं. ना. अंधृटकर
  • यशवंतराव चव्हाण
  • वा. ल. कुलकर्णी
  • प्रभाकरपंत जोशी
  • पांडुरंगराव पिसुर्लेकर
  • रा. भि. जोशी
  • अनंत दामले
  • उमाशंकर जोशी
  • दि. वि. आमोणकर
  • श्रीरंग आडारकर
  • केशवराव दाते
  • वा. रा. ढवळे
  • दाजी भाटवडेकर
  • धनंजयराव गाडगीळ
  • पां. वा. सुखात्मे
  • डॉ. बाबा कलगुटकर
  • विनायकबुवा पटवर्धन
  • सेतुमाधव पगडी
  • दामू केंकरे
  • एम. आर. आचरेकर
  • एस. एम. जोशी
  • गंगाधर गाडगीळ
  • चित्तरंजन कोल्हटकर
  • विंदा करंदीकर
  • अधिक शिरोडकर
  • जयंत साळगावकर
  • एकनाथ ठाकूर
  • शंकर वैद्य
  • जयमाला शिलेदार
  • भालचंद्र पेंढारकर