मुंबई मराठी साहित्य संघ

210 लोकांची मूल्यमापन चाचणी

मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नी रोड येथे ५ बॅचेस ची म्हणजे साधारण 210 लोकांची मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. परीक्षक म्हणून आरटीओ अधिकारी श्री वायदंडे, संध्या गोखले, डॉ रोहिदास दुसार, डॉ मनोज वराडे आणि अनिता देवधर यांनी काम पाहिले.

मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे सुमारे २०० विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी झाली. यावेळी परीक्षक म्हणून डॉ रोहिदास दुसार, अनिता देवधर आणि मीनाक्षी जयकर यांनी काम पाहिले.

Scroll to Top